.
.
.
.
.
.
.
.
आपण बदलत असतो. आपण सतत बदलत असतो. आपल्या पेशी पण जुन्या होतात नष्ट होतात, त्या जागी नव्या येतात. म्हणजेच आपण काल जे होतो ते आज नाही, विचारांनी आणि शरिराने देखील. छायाचित्रे त्या त्या क्षणांचे आरसे असतात. आता आपण ती पाहतो तेव्हा नक्कीच आपण पुढे आलेलो असतो. छायाचित्र हा नेहमीच आपला भूतकाळ असतो, चार क्षणांनी का होईना.
सीमा का इतकी गंभीर? तुषार तुही सिमित प्रमाणात हसतो आहेस.
उत्तर द्याहटवापिल्लं बाकी मस्त धमाल करताहेत.